Jammu Blast: जम्मू मध्ये Narwal भागात 2 स्फोट; 6 जण जखमी (Watch Video)

जम्मू मध्ये Narwal भागात आज (21 जानेवारी) 2 स्फोट झाले आहेत. या स्फोटात 6 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

जम्मू स्फोट । Twitter

जम्मू मध्ये Narwal भागात आज (21 जानेवारी) 2 स्फोट झाले आहेत. या स्फोटात 6 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या स्फोटानंतर पोलिसांकडून आजूबाजूच्या भागात तपास सुरू करण्यात आला आहे. हा ब्लास्ट अपघाती होता की दहशतवादाशी निगडीत याबाबतचा तपास सुरू आहे. याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर आलं आहे. नक्की वाचा: Jammu and Kashmir: लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement