Jio Network Down In Mumbai: जिओ ची सेवा विस्कळीत; No Signals, No Mobile Internet च्या तक्रारी; Downdetector कडूनही पुष्टी
Outage Monitoring Platform, Downdetector च्या माहितीनुसार 10 हजाराहून अधिक युजर्सनी JIO DOWN असल्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत.
रिलायंसच्या लोकप्रिय टेलिकॉम ऑपरेटर जिओ ची सेवा सध्या विस्कळीत झाली आहे हजारो युजर्सनी मोबाईल सिग्नल मोबाईल इंटरनेट काम करत नसल्याची तक्रार केली आहे. Outage Monitoring Platform, Downdetector च्या माहितीनुसार 10 हजाराहून अधिक युजर्सनी तक्रारी नोंदवल्या आहेत. 70% तक्रारी या ‘No Signal’च्या आहेत. 20% युजर्सना Jio mobile internet मिळत नसल्याचं म्हटलं आहे तर 14% युजर्सनी Jio AirFiber Down असल्याचं म्हटलं आहे.
सोशल मीडीयातही युजर्सच्या तक्रारींचा पाऊस
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)