Jharkhand Shocker: झारखंडच्या चतरामध्ये दोन गरोदर महिलांच्या ऑपरेशननंतर बालकांचा मृत्यू, बेकायदेशीर नर्सिंग होमवर पोलिसांची कारवाई

चतरा जिल्ह्यातील कुंडा येथे दोन गर्भवती महिलांच्या मुलांच्या ऑपरेशननंतर झालेल्या मृत्यूप्रकरणी डीसींनी कठोर भूमिका घेतली आहे.

Baby (File Image)

झारखंडच्या चतरामधील कुंदा परिसरातील नर्सिंग होममध्ये दोन गरोदर महिलांचे सी सेक्शनचे ऑपरेशन केल्यानंतर दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची घटना ही घडली आहे. ममता नर्सिंग होम असे या रुग्णालयाचे नाव असून या घटनेनंतर पोलिसांनी याठिकाणी मोठी कारवाई करत या बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या रुग्णालयावर कारवाई केली असून परिसरातील अन्य रुग्णालयावर देखील आता कारवाई ही करण्यात येणार आहे.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now