Gautam Adani यांचा मुलगा जीत अदानीच्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या लग्नसोहळ्यातही देशा-परदेशातील सेलिब्रिटींची मांदियाळी बघायला मिळेल असे काही रिपोर्ट्स मधून समोर आले आहे. मात्र आज महाकुंभ मेळ्यात सहभागी झाल्यानंतर मीडीयाशी बोलताना गौतम अदानींनी जीतचा लग्नसोहळा पारंपारिक आणि साधेपणात होणार असल्याची आणि कौटुंबिक वातावरणामध्ये संपन्न होणार असल्याची माहिती दिली आहे.

जीत अदानीचं लग्न कधी? 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)