Asia खंडातील सर्वात मोठं Tulip Garden यंदाच्या सीझनसाठी आजपासून श्रीनगर मध्ये पर्यटकांसाठी खुलं!
यंदाच्या सीझन मध्ये 68 व्हेरिएंट मध्ये 15 लाख ट्युलिप्स गार्डनमध्ये खुलणार आहेत.
Asia खंडातील सर्वात मोठं Tulip Garden यंदाच्या सीझनसाठी आजपासून श्रीनगर मध्ये पर्यटकांसाठी खुलं करण्यात आल्याची माहिती Chief Secretary of J&K Arun Mehta यांनी आज दिली आहे. महिन्याभरासाठी हे गार्डन खुले केले जाते. मागील सहा महिन्यांत आतापर्यंत उच्चांकी संख्येमध्ये पर्यटक कश्मीरमध्ये आल्याची नोंद झाली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)