Jal Jeevan Mohim : जल जीवन मोहिमअंतर्गत राज्यात आत्तापर्यंत 53 लाख 45 हजार 583 घरांना नळ जोडणी

त्यामळे राज्यातील लक्षवधी नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.

Water | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

जल जीवन मोहिमअंतर्गत आत्तापर्यंत राज्यात 53 लाख 45 हजार 583 घरांना नळ जोडणी करण्यात आली आहे. त्यामळे राज्यातील लक्षवधी नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)