जयपूरमध्ये कानोटा धरणात पाच जण बुडाले, शोध आणि बचाव कार्य सुरू

शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.

राजस्थानच्य जयपूरमध्ये कानोटा धरणात पाच जण बुडाले. शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. स्थानीक एसीपी मुकेश चौधरी यांनी सांगितले की, "आम्हाला संध्याकाळी माहिती मिळाली की येथे 6 मुले पोहण्यासाठी आले आहेत. ते सर्वजण घसरल्याने पाण्यात पडले, एक बचावला पण इतर 5 बेपत्ता आहेत. सिव्हिल डिफेन्स आणि एसडीआरएफच्या पथकांनी पोहोचले असून शोध मोहीम सुरू आहे..."

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)