Anant-Radhika Pre-Wedding: अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंगच्या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्पच्या मुलीची हजेरी

हॉलीवूडपासून बॉलीवूडपर्यंतचे कलाकार मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. 1 मार्चपासून सुरू झालेल्या या प्री-वेडिंग कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस आहे.

उद्योगपती मुकेश अंबानींचा छोटा मुलगा अनंत अंबानी यांचा प्री-वेडिंग कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यात गुजरातमधील जामनगर येथे सुरू आहे. हॉलीवूडपासून बॉलीवूडपर्यंतचे कलाकार मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. 1 मार्चपासून सुरू झालेल्या या प्री-वेडिंग कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस आहे. आज कार्यक्रमात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इंवाका ट्रम्पने हजेरी लावली.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement