iPhone Maker Foxconn Invest Rs 1,062,486,750 In India: कर्नाटक सरकार सोबतच्या MoU नंतर Bengaluru Airport जवळ Foxconn ने खरेदी केली 300 एकर जमीन
तसेच अॅपलच्या आयफोन मधील महत्त्वाचे अॅसएम्बलर आहेत.
ताईवानच्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात दबदबा असलेल्या Foxconn कंपनीने भारतातील टेक हब असलेल्या बेंगलूरू मध्ये विमानतळाजवळच 300 जमीन विकत घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. चीन मधून आता आयफोनचं प्रोडक्शन भारतामध्ये वळवण्याचा प्रयत्न आहे. कंपनीचं अधिकृत नाव Hon Hai Precision Industry आहे. Foxconn ही जगातील सर्वात मोठी कॉन्ट्रॅक्ट इलेक्ट्रॉनिक मॅन्युफेक्चरर आहे. तसेच अॅपलच्या आयफोन मधील महत्त्वाचे अॅसएम्बलर आहेत. Raj Thackeray on Foxconn: फॉक्सकॉन प्रकल्प गेलाच कसा? नेमकी काय बोलणी झाली? चौकशी करा; राज ठाकरे यांची मागणी .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)