International Yoga Day 2022: आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम 21 जूनला यंदा कर्नाटकच्या म्हैसूर मध्ये होणार साजरा

दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो.

Yoga Day (File Photo)

आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम 21 जूनला यंदा कर्नाटकच्या म्हैसूर मध्ये होणार साजरा होणार आहे. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभागी होणार असल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्रींनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement