International Yoga Day 2021: भारतात लद्दाख च्या Pangong Tso lake पासून अमेरिकेच्या Times Square परिसरात आज योग दिनाचा उत्साह; पहा फोटोज

भारतासह जगभरात आज 7वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे.

Yoga Day 2021 | Photo Credits: Twitter/ ANI

आज जागतिक योग  दिन 2021 साजरा केला जात आहे. त्यानिमित्त भारतामध्ये आज विविध ठिकाणी योगाभ्यास  केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह परदेशातही नागरिकांनी योगा ला त्यांच्या जीवनशैलीत समाविष्ट केले आहे.

Pangong Tso lake वरील ITBP यांच्या कसरती

18000 फूटावर योगाअभ्यास

घोड्यांसोबत ITBP चा योगाभ्यास

अमेरिकेच्या टाईम्स स्क्वेअर परिसरात योगा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)