International Yoga Day 2021: भारतात लद्दाख च्या Pangong Tso lake पासून अमेरिकेच्या Times Square परिसरात आज योग दिनाचा उत्साह; पहा फोटोज

भारतासह जगभरात आज 7वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे.

International Yoga Day 2021: भारतात लद्दाख च्या  Pangong Tso lake पासून अमेरिकेच्या Times Square परिसरात आज योग दिनाचा उत्साह; पहा फोटोज
Yoga Day 2021 | Photo Credits: Twitter/ ANI

आज जागतिक योग  दिन 2021 साजरा केला जात आहे. त्यानिमित्त भारतामध्ये आज विविध ठिकाणी योगाभ्यास  केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह परदेशातही नागरिकांनी योगा ला त्यांच्या जीवनशैलीत समाविष्ट केले आहे.

Pangong Tso lake वरील ITBP यांच्या कसरती

18000 फूटावर योगाअभ्यास

घोड्यांसोबत ITBP चा योगाभ्यास

अमेरिकेच्या टाईम्स स्क्वेअर परिसरात योगा

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2021 07:28 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).