Instagram Down: इंस्टाग्राम डाउन; जगभरातील वापरकर्ते झाले निराश

जगभरातील सर्वात लोकप्रिय असलेला सोशल मीडिया अॅप्स इंस्टाग्राम डाऊन झाले आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: unian.net)

जगभरातील सर्वात लोकप्रिय असलेला सोशल मीडिया अॅप्स इंस्टाग्राम डाऊन झाले आहे. यामुळे इंस्टाग्रामचे वापरकर्ते निराश झाले आहेत. तसेच ट्विटरवर इंस्टाग्राम डाऊन मीम्म सुरु झाले आहेत.

ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement