INS Nishank, INS Akshay 32 वर्षांच्या शानदार सेवेनंतर नौसेनेतून आज सेवामुक्त झाल्या आहेत. मुंबईच्या नेव्हल डॉकयार्ड मध्ये हा कार्यक्रम पार पडला आहे. INS निशंक आणि INS अक्षय हे महाराष्ट्र नौदल क्षेत्राच्या फ्लॅग ऑफिसर कमांडिंगच्या नियंत्रणाखाली अनुक्रमे 22 मिसाईल व्हेसल स्क्वाड्रन आणि 23 पेट्रोल व्हेसल स्क्वाड्रनचा भाग होते.
INS Akshay & Nishank decommissioned today after rendering 32 yrs of glorious service to nation. Ceremony was conducted at Naval Dockyard,Mumbai in a traditional ceremony wherein National Flag,Naval Ensign&Decommissioning Pennant of 2 ships were lowered for the last time at sunset pic.twitter.com/TyIdKnHqXy
— ANI (@ANI) June 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)