Indore Temple Accident: श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिर परिसरात राम नवमी दिवशी दुर्घटना; अनेक भाविक विहिरीत पडल्याची भीती
इंदूरमधल्या पटेलनगर येथील श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिर परिसरात आज (30 मार्च) राम नवमी दिवशी दुर्घटना घडली आहे.
इंदूरमधल्या पटेलनगर येथील श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिर परिसरात आज (30 मार्च) राम नवमी दिवशी दुर्घटना घडली आहे. आज या विहिरीवर बनवण्यात आलेल्या छतावर मोठ्या प्रमाणावर लोक जमा झाल्यामुळे छत कोसळून 25 हूनपेक्षा अधिक जण पडल्याची भीती वर्तवण्यात आली. चैत्र नवरात्रीमधील कन्या पूजना कार्यक्रम इथे आयोजित केला होता. त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे. सध्या बचावकार्य सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पहा ट्वीट
इंदूरमधल्या पटेलनगर इथं श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिर परिसरातल्या एका विहिरीवर बनवण्यात आलेल्या छतावर मोठ्या प्रमाणावर लोक जमा झाल्यामुळे छत कोसळून २५ हून अधिक जण विहिरीत पडले. #Indore @DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/WL7rXvgayM
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 30, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 30, 2023 03:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

