IndiGo कडून Travel Advisory जारी; गोवा मध्ये जाणारी आणि येणारी विमानसेवा विस्कळीत

गोवा मध्ये रनवे उपलब्ध नसल्याने ही अ‍ॅडव्हायजरी जारी करत असल्याचं त्यांनी प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटलं आहे.

IndiGo | (Photo credit: archived, edited, representative image)

Indigo airline कडून आज ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी देण्यात आली आहे. यामध्ये गोवा इथे येणारे आणि गोव्यातून जाणारे प्रवासी यांच्यासाठी ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. गोवा मध्ये रनवे उपलब्ध नसल्याने ही अ‍ॅडव्हायजरी जारी करत असल्याचं त्यांनी प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटलं आहे.  कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास त्यांना एअरलाईन कडून मदत मागण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज सकाळी शिलॉंग मध्येही वीजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने विमान सेवेवर त्याचा परिणाम झाला होता. दुसरा पर्याय निवडा अथवा पूर्ण रिफंड घेण्याचेही आवाहन करण्यात आले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now