IndiGo flight 6E 2433 चं बिहार मधील पाटना मध्ये इमरजंसी लॅन्डिंग

बिहारमधील Patna Airport वरील विमानसेवा देखील सुरळीत असल्याचं सांगण्यात आले आहे.

Indigo Flight (PC - Wikimedia Commons)

IndiGo flight 6E 2433 चं बिहार मधील पाटना मध्ये इमरजंसी लॅन्डिंग करण्यात आलं आहे. दिल्लीकडे जाणारं हे फ्लाईट सुरू होताच 3 मिनिटात त्यांना इंजिन मध्ये बिघाड असल्याचं समजताच तातडीने जमिनीवर उतरवण्यात आले. 9.11 च्या सुमारास हे विमान उतरवलं असून सारे प्रवासी सुखरूप आहेत. तसेच बिहारमधील Patna Airport वरील विमानसेवा देखील सुरळीत असल्याचं सांगण्यात आले आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)