Patna-Ahmedabad IndiGo flight Diverted: मेडिकल इमरजन्सीमुळे पटना-अहमदाबाद विमान इंदौर ला वळवले

विमान इंदौरला उतरल्यानंतर प्रवाशाला पुढील उपचार देण्यात आल्याची माहिती इंडिगो ने दिली आहे.

IndiGo | (Photo credit: archived, edited, representative image)

मेडिकल इमरजन्सीमुळे पटना-अहमदाबाद इंडिगो विमान 6E-178 इंदौर ला वळवण्यात आले आहे. एका प्रवाशाला अस्वस्थ वाटू लागल्याने कॅप्टनने विमान नियोजित मार्गावरून वळवले. विमानात क्रू मेंबर कडून संबंधित प्रवाशाला प्रथमोपचार देण्यात आले. तर विमान इंदौरला उतरल्यानंतर पुढील उपचार देण्यात आल्याची माहिती इंडिगो ने दिली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement