भारताचे पॅलेस्टाईनमधील राजदूत मुकूल आर्य यांचा मृत्यू

भारताचे पॅलेस्टाईनमधल राजदूत मुकूल आर्य यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. परंतु त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे सांगण्यात आलेले नाही.

Mukul Arya (Photo Credits-ANI)

भारताचे पॅलेस्टाईनमधील राजदूत मुकूल आर्य यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. परंतु त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे सांगण्यात आलेले नाही. मुकूल आर्य यांच्या मृत्यूसंदर्भात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दु:ख व्यक्त केले. पण पॅलेस्टाइनच्या सरकाराने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement