Commonwealth 2022: वेटलिफ्टटिंगमध्ये आणखी एका पदकाची भर, भारताचा वेटलिफ्टर लवप्रित सिंह ठरला कांस्य पदकाचा मानकरी

वेटलिफ्टर लवप्रित सिंहने (Harjinder Kaur) कांस्य पदकाची पटकावल असुन भारताच्या शेरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

Commonwealth Games 2022 (Photo Credit: Twitter/File photo)

कॉमनवेल्थ स्पर्धातील 2022 (Commonwealth 2022) वेटलिफ्टटिंगमध्ये (Weight Lifing भारताने आणखी एका पदकाची कमाई केली आहे. वेटलिफ्टर लवप्रित सिंहने (Harjinder Kaur) कांस्य पदकाची पटकावल असुन भारताच्या शेरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या 109 किलो वजनी गटात वेटलिफ्टर लवप्रित सिंहने 355 किलो वजन उचलूत कास्यं पदक आपल्या नावी नोंदवलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now