Covid-19 Vaccination in India: भारतातील कोविड-19 लसीकरणाने ओलांडला 34.46 कोटींचा टप्पा

भारतातील कोविड-19 लसीकरणाने 34.46 कोटींचा टप्पा ओलांडला असून मागील 24 तासांत 43,99,298 लसींचे डोसेस देण्यात आले आहेत.

Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: PTI)

भारतातील कोविड-19 लसीकरणाने 34.46 कोटींचा टप्पा ओलांडला असून आतापर्यंत 34,46,11,291 जणांना लस देण्यात आली आहे. तर  मागील 24 तासांत 43,99,298 लसींचे डोसेस देण्यात आले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement