COVID-19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 41,806 नवे कोरोनाबाधित; 581 मृत्यू
भारताचा कोविड 19 चा रिकव्हरी रेट 97.28% पर्यंत सुधारला आहे तर आठवड्याला पॉझिटिव्हिटी रेट 5% पेक्षा कमी आहे सध्या तो 2.21% आहे.
भारतामध्ये मागील 24 तासांत 41,806 नवे कोरोनाबाधित रूग्ण समोर आले आहेत तर 581 मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
रिकव्हरी रेट 97.28%
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement