Covid-19 Vaccination in India: देशात लसीकरणाने पार केला 58 कोटींचा टप्पा

देशात कोविड-19 लसीकरणाने 58 कोटींचा टप्पा पार केला असून आज 43 लाखांहून अधिक लसींचे डोसेस देण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: PTI)

देशात कोविड-19 लसीकरणाने  58 कोटींचा टप्पा पार केला असून आज 43 लाखांहून अधिक लसींचे डोसेस देण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement