COVID-19 Vaccination: दिवसभरात 46 लाखांहून अधिक लसीच्या डोससह भारताने पार केला 115.73 कोटींचा टप्पा
भारतात आज सायंकाळी 7 वाजेपर्यंत नागरिकांना 46 लाखांहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या. या मात्रांसोबत भारताने कोरोना लसीकरणाचा 115.73 कोटींचा टप्पा पार केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement