COVID 19 In India: भारतामध्ये सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 40,215; मागील 24 तासांत समोर आले 7,830 नवे रूग्ण
भारतामध्ये सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 40,215 वर पोहचली आहे.
भारतामध्ये सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 40,215 वर पोहचली आहे. देशात सातत्याने नवे कोरोना रूग्ण वाढत आहेत. मागील 24 तासांत 7,830 नवे रूग्ण समोर आले आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. मुंबई मध्ये या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर वयोवृद्धांना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा आणि मास्क वापरण्याचा सल्ला बीएमसीने दिला आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement