भारतीय नौसेनेतर्फे Barge P305 मधील बेपत्ता असलेल्या कर्मचार्‍यांचा शोध आणि बचाव कार्य सुरू

भारतीय नौसेनेतर्फे Barge P305 मधील बेपत्ता असलेल्या कर्मचार्‍यांचा शोध आणि बचाव कार्य सुरू आहे

ONGC's P305 | (Photo Credits: ANI)

भारतीय नौसेनेतर्फे Barge P305 मधील बेपत्ता असलेल्या कर्मचार्‍यांचा शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 26 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर आतापर्यंत 186 कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)