S Jaishankar on Ukraine: युक्रेन मुद्द्यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे संसदेत उत्तर
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर यांनी आज लोकसभेत युक्रेनवरील चर्चेला उत्तर दिले. युक्रेन मधल्या युद्धाचा भारतासह संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ इथे पाहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)