India-Maldives row: इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे टूर आणि फ्लाइट ऑपरेटरना मालदीवचे प्रमोशन थांबवण्याचे आवाहन

इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स (ICC) च्या एव्हिएशन आणि टुरिझम कमिटीच्या वतीने मालदिवचा प्रचार थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Maldive (Image Credit - Pixabay)

मालदीवचा वाद आणखी जोर पकडत आहे, ज्यानंतर व्यापार आणि पर्यटन उद्योगाने (ICC)  सोमवारी आपल्या सदस्यांना भारतविरोधी विचार लक्षात घेऊन मालदीवचा प्रचार करणे थांबवण्याचे आवाहन केले. लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार ही बेटे मालदीवपेक्षा चांगली असल्याचेही सांगितले. एका प्रसिद्धीपत्रकात, आयसीसीने म्हटले आहे की, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स (ICC) च्या एव्हिएशन आणि टुरिझम कमिटीच्या वतीने मालदिवचा प्रचार थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement