Watch Video: भारतीय सैन्याकडून दहशतवादविरोधी कारवायांसाठी प्राणघातक कुत्र्यांचा वापर
दहशतवाद विरोधीकारवाया रोखण्यासाठी प्राणघातक कुत्र्यांचा वापर करण्यात येणार आहे. उद्धराखंडच्या औली येथे सुरु असलेल्या युद्धाभ्यासादरम्यान या कुत्र्यांकडून तशा पद्धतीचे प्रात्यक्षिक करुन घेण्यात आले. या प्रात्यक्षिकाचा व्हिडिओ आपण येथे पाहू शकता.

ट्विट
#WATCH | Demonstration of using assault dogs for counter-terrorist operations by the Indian Army during the ongoing wargame Yuddh Abhyas in Auli, Uttarakhand pic.twitter.com/VsUziTXLBc
— ANI (@ANI) November 29, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 29, 2022 12:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).