Indian Army Uniform Update: भारतीय लष्करातील गणेशाबद्दल महत्त्वाची अपडेट, सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
जो लष्करातील अधिकाऱ्यांच्या गणवेशासी संबंधीत आहे. लष्कराने ब्रिगेडीयर आणि त्याहून अधिक दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी एकच गणवेश स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नियुक्ती आणि केडर याबद्दल आर्मी कमांडर्स कॉन्फरन्समध्ये सवीस्तर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
भारतीय लष्कराने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जो लष्करातील अधिकाऱ्यांच्या गणवेशासी संबंधीत आहे. लष्कराने ब्रिगेडीयर आणि त्याहून अधिक दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी एकच गणवेश स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नियुक्ती आणि केडर याबद्दल आर्मी कमांडर्स कॉन्फरन्समध्ये सवीस्तर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)