Indian Army convoy attacked by terrorists in Machedi: जम्मू कश्मीर च्या Kathua मध्ये भारतीय लष्करावर दहशतवादी हल्ला
दहशतवादींकडून गोळीबार झाल्यानंतर भारतीय लष्कराने देखील त्यांना प्रत्युत्तर देत गोळीबार केला आहे. अशी माहिती लष्कराच्या अधिकार्यांकडून देण्यात आली आहे.
जम्मू कश्मीर च्या Kathua मध्ये भारतीय लष्करावर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. इंडियन आर्मीच्या 9 Corps अंतर्गत येणारा हा भाग आहे. दहशतवादींकडून गोळीबार झाल्यानंतर भारतीय लष्कराने देखील त्यांना प्रत्युत्तर देत गोळीबार केला आहे. अशी माहिती लष्कराच्या अधिकार्यांकडून देण्यात आली आहे. नक्की वाचा: General Upendra Dwivedi यांनी स्वीकारला आज Indian Army chief चा पदभार.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)