Indian Army's Plan For Finishing Terrorist: जम्मू कश्मीरच्या Poonch, Rajouri सेक्टर मध्ये लष्कराने वाढवले सैन्य; दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी कसली कंबर

21 डिसेंबर रोजी पुंछमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता.

Indian Army प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-PTI)

जम्मू कश्मीरच्या Poonch, Rajouri सेक्टर मध्ये लष्कराने आता दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी कंबर कसली आहे. मागील काही दिवसांमध्ये झालेल्या हल्ल्यांनंतर आता सैन्य वाढवून दहशतवाद्यांचा नायनाट केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 21 डिसेंबर रोजी  पुंछमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. ज्यामध्ये बिहारच्या नवादा जिल्ह्यातील चंदन कुमारसह पाच जवान शहीद झाले आहेत. एका निवृत्त अधिकार्‍याचीही नमाज पडायला जाताना हत्या झाली.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement