भारतीय IT Sector मध्ये पुन्हा नोकरभरती ची आकडेवारी दिलासादायक
भारतात फेब्रुवारी महिन्यात नोकरीच्या संधीमध्ये 9% वाढ नोंदवण्यात आली आहे.
जगभरात नोकर कपाती होत असताना भारतात मात्र IT Sector ची आकडेवारी दिलासादायक आहे भारतात फेब्रुवारी महिन्यात 9% वाढ नोंदवण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून अनेक बड्या टेक कंपन्यांनी Layoff केली आहे. त्यामुळे मंदीची भीती देखील व्यक्त केली जात आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement