भारतामध्ये यंदाच्या वर्षी अंदाजे 8.5 दशलक्ष एंडपॉइंट्सवर 400 दशलक्ष सायबर थ्रेट्स झाले ज्यामुळे प्रति मिनिटाला त्याचा दर सुमारे 761 धोक्यांचा होता. रिपोर्ट्सनुसार, सुरत (15 टक्के) आणि बेंगळुरू (14 टक्के) हे detections आढळले आहेत. यांचा हा सर्वाधिक दर असल्याची माहितीदेखील नमूद करण्यात आली आहे. Modi Govt New Cyber Security Policy: मालवेअर अॅटेक रोखण्यासाठी मोदी सरकारने उचलले मोठे पाऊल; नवी सायबर सुरक्षा रणनिती तयार .
पहा ट्वीट
India saw 761 #cyber threat detections per minute in 2023: Report
Read: https://t.co/i2s8uWquts pic.twitter.com/FOg5BJkOIm
— IANS (@ians_india) December 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)