COVID-19 in India: भारतात मागील 24 तासांत नोंदवण्यात आले 6148, उच्चांकी कोविड मृत्यू ; नव्या कोरोनाबाधितांची संख्या 94,052!

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागील 24 तासांत सर्वाधिक 6148 मृत्यू देशामध्ये नोंदवण्यात आले आहेत.

भारतातील कोरोना परिस्थिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement