Coronavirus In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 96,982 नव्या कोरोनाबाधित रूग्णांचे निदान; 446 मृत्यू

भारतामध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी आता लसीकरण देखील वेगवान करण्यात आले आहे.

Coronavirus Outbreak (Photo Credits-IANS)

भारतामध्ये पुन्हा कोरोनारूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात. पहा मागील 24 तासांमधील आकडा.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement