भारतामध्ये मागील 24 तासांत 8895 नवे कोरोना रूग्ण समोर आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर कोविड 19 वर 6918 जणांनी मात देखील केली आहे. देशात सध्या 99,155 जणांवर उपचार सुरू आहेत.
भारत में पिछले 24 घंटों में कोरोना वायरस के 8,895 नए मामले आए, 6,918 रिकवरी हुईं और 2,796 लोगों की कोरोना से मौत हुई। #COVID19
कुल मामले: 3,46,33,255
सक्रिय मामले: 99,155
कुल रिकवरी: 3,40,60,774
कुल मौतें: 4,73,326
कुल वैक्सीनेशन: 1,27,61,83,065 pic.twitter.com/D2NXrcfyM1
— ANI_HindiNews (@AHindinews) December 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)