COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 8,309 नवे कोरोना रूग्ण; 236 मृत्यू
केंद्रीय आरोग्यमंत्रालयानुसार, 1,03,859 जणांवर कोविड चे उपचार सुरू आहेत.
भारतामध्ये मागील 24 तासांत 8,309 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत तर 236 मृत्यू नोंदवण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान 9,905 जणांनी या काळात कोविड वर मात देखील केली आहे.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)