COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 7,774 नवे कोरोना रूग्ण; 306 मृत्यू

भारतामध्ये मागील 24 तासांत 7,774 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत तर 306 मृत्यू झाले आहेत.

(Photo Credit - Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत 7,774 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत तर 306 मृत्यू झाले आहेत. दिवसभरात 8464 रूग्णांनी कोविड 19 वर मात देखील केली आहे तर 92,281 सक्रिय रूग्ण देशामध्ये सध्या कोविड 19 वर उपचार घेत आहेत.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement