COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 7,554 नवे कोरोना रूग्ण; 223 मृत्यू

देशात कोविड 19 च्या अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 85,680 आहे.

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

भारतामध्ये मागील 24 तासांत 7,554 नवे कोरोना रूग्ण समोर आले असून  223 मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. देशात अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 85,680  आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement