COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 7,447 नवे कोरोना रूग्ण; 391 मृत्यू

भारतात सध्या कोविड 19 च्या अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 86,415 आहे.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

भारतामध्ये मागील 24 तासांत 7,447 नवे कोरोना रूग्ण तर 391 मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर दिवसभरात 7886 जणांनी कोरोनावर मात देखील केल्याची माहिती समोर आली आहे.

भारतातील कोरोनास्थिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement