COVID 19 Cases In India: भारतात गेल्या 24 तासात 7,350 नवे रूग्ण; 202 बळी
91,456 सक्रिय रूग्ण भारतामध्ये सध्या कोविड 19 वर उपचार घेत आहेत. हा मागील 561 दिवसामधील निच्चांक आहे.
भारतामध्ये मागील 24 तासांत 7,350 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत तर 202 मृत्यू झाले आहेत. दिवसभरात 7,973 रूग्णांनी कोविड 19 वर मात देखील केली आहे तर 91,456 सक्रिय रूग्ण देशामध्ये सध्या कोविड 19 वर उपचार घेत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Muktiparv Festival Controversy Pune: ABVP चा विरोध, IISER पुणेतील ‘मुक्तीपर्व’ कार्यक्रम रद्द; विद्यार्थी संघटनांकडून संताप
Mumbai Monsoon Arrival Update: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता
Katy Perry ने सहा महिलांसह Blue Origin Rocket ने केला अंतराळात प्रवास; रचला इतिहास
Horoscope Today राशीभविष्य, मंगळवार 15 एप्रिल 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Advertisement
Advertisement
Advertisement