COVID 19 Cases In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 7,189 नवे कोरोना रूग्ण; 387 मृत्यू

भारतामध्ये एकूण कोरोनाग्रस्तांची मागील 24 तासांमधील 7,189 आहे. तर आतापर्यंत देशात ओमिक्रॉनची लागण झालेले रूग्ण 415 आहेत.

Covid-19 Relief | (Photo Credit: Archived, edited, representative images)

भारतामध्ये मागील 24 तासांत 7,189 नवे कोरोना रूग्ण, 387 मृत्यू झाल्याची नोंंद केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दिवसभरात 7,286 जणांनी कोविड वर मात देखील केली आहे. तर देशात सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 77,032 आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement