COVID 19 India: भारतामध्ये मागील 24 तासांत 6,984 नवे कोरोना रूग्ण; 247 मृत्यू
भारतामध्ये सध्या अॅक्टिव्ह कोरोना रूग्णांची संख्या 87,562 आहे.
भारतामध्ये मागील 24 तासांत 6,984 नवे कोरोना रूग्ण समोर आले असून 247 मृत्यूंंची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान 8,168 जणांनी कोरोनावर मात देखील केली आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement