COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 6563 नवे कोरोना रूग्ण 132 मृत्यू

सध्या देशात 82,267 जणांवर कोरोना उपचार सुरू आहे. देशात अ‍ॅक्टीव्ह कोरोना रूग्नांची ही मागील 572 दिवसांमधील निच्चांकी संख्या आहे.

COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 6563 नवे कोरोना रूग्ण 132 मृत्यू
Coronavirus | (Photo Credit: Archived, edited, representative images)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 6563 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत तर 132 मृत्यू झाल्याची नोंद आहे. 8077 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात 82,267 जणांवर कोरोना उपचार सुरू आहे. देशात अ‍ॅक्टीव्ह कोरोना रूग्नांची ही मागील 572 दिवसांमधील निच्चांकी संख्या आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 20, 2021 09:56 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).