Coronavirus in India: भारतात 62,258 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,19,08,910 वर

भारतात मागील 24 तासांत 291 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 1,61,240 वर पोहोचला आहे.

Coronavirus (Photo Credits: Pixabay)

भारतात मागील 24 तासांत 62,258 नवे कोरोना रुग्ण आढळले असून कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,19,08,910 वर पोहोचली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement