Covid-19 Update in India: कोविड-19 रुग्णसंख्या वाढीत 75 दिवसांमधील मोठी घट; पहा आजची आकडेवारी

देशातील कोविड-19 रुग्णसंख्या वाढीत मागील 75 दिवसांमधील मोठी कपात झाली आहे. आज 60,471 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 2726 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus | | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

देशातील कोविड-19 रुग्णसंख्या वाढीत 75 दिवसांमधील मोठी घट झाली आहे. आज 60,471 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 2726 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मागील 24 तासांत 1,17,525 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement