Covid-19 Update in India: आज देशात 60 हजारहून कमी कोरोनाबाधितांची नोंद; 1576 मृत्यू

देशात तब्बल 81 दिवसांनंतर कोरोना रुग्णसंख्या 60,000 हून खाली आली आहे. आज देशात 58,419 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 1576 जणांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

देशात तब्बल 81 दिवसांनंतर कोरोना रुग्णसंख्या 60,000 हून खाली आली आहे. आज देशात 58,419 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 1576 जणांचा मृत्यू झाला आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement