COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 5326 नवे कोरोना रूग्ण; 453 मृत्यू

देशात सध्या 79,097 जणांवर कोरोनाचे उपचार सुरू असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 5326 नवे कोरोना रूग्ण; 453 मृत्यू
(Photo Credit - Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत 5326 नवे कोरोना रूग्ण, 453 मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दिवसभरात 8,043 जणांनी कोविड वर मात देखील केली आहे. देशात सध्या 79,097 जणांवर कोरोनाचे उपचार सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहेत.

ANI Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 21, 2021 09:54 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).