Covid-19 Update in India: मागील 24 तासांत देशात 51,667 जणांना कोरोनाचा संसर्ग; 1,329 रुग्णांचा मृत्यू

मागील 24 तासांत देशात 51,667 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून 1,329 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 64,527 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

मागील 24 तासांत देशात 51,667 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून 1,329 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 64,527 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. इतर आकडेवारी पुढीलप्रमाणे-

# एकूण रुग्णसंख्या- 3,01,34,445

# कोरोनावर मात केलेल्यांची संख्या- 2,91,28,267

# मृतांचा आकडा- 3,93,310

# सक्रीय रुग्ण- 6,12,868

# लस घेतलेल्यांची संख्या- 30,79,48,744

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement